निकिता गोखलेचे हे फोटो पाहून थंडीतही तुम्हाला सुटेल घाम - Nikita Gokhale's Photos

By  
on  

अभिनेत्री निकिता गोखले तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. सोशल मिडियावर ती कायमच बोल्ड फोटो शेअर करत असते. आताही तिच्या फोटोंनी सोशल मिडियावर आग लावली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#NikitaGordijn #nikitagordijnnude #artnudenotporn @frilight10

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale) on

 

निकिता 2015च्या मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी झाली होती आणि त्याच वर्षी मिस इंडिया बिकिनी ठरली होती.  

 

 

निकिता मुळची नागपुरची आहे. निकिताने बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी नाव बदललं. तिचं मुळनाव दुर्गा गोखले असं होतं.

 

 

 

निकिताने यापुर्वी मिस फेस वर्ल्ड जर्मनी, वर्ल्ड स्विम सूट मॉडेल 2017 या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

 

 

बिकिनी आणि इतर आऊटफिटमधून निकिता तिचा भारतीय गव्हाळ रंग फ्लाँट करत आहे. निकिताच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Recommended

Loading...
Share