By  
on  

सोनालीचा ‘vacation mood’ पाहिलात का? शेअर केले हे फोटो

अप्सरा सोनाली कुलकर्णीचा सध्या व्हेकेशन मूड स्विंगमध्ये आहे. सोनाली सध्या दुबईमध्ये आहे. दुबईतील विविध लोकेशन्सवरील फोटो ती चाहत्यांशी शेअर करत आहे. सोनालीच्या या अ‍ॅडव्हेंचर ट्रीपमध्ये भावी पती कुणाल बेनोडेकरही सोबत आहे. याशिवाय सोनालीचे आई-बाबा आणि भाऊही सोबत आहेत. सोनालीने काही दिवसांपुर्वीच कुणालसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dream catcher! #sonaleekulkarni #dubai #nikkibeach

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

कुणाल हा चार्टर्ड अकाउंटेंट असून दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम पाहतो. सोनाली कुलकर्णी लवकरच कुणालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. एवढच नाही तर याच वर्षी म्हणजेच 2020मध्ये सोनालीचं लग्न होणार असल्याचीही चर्चा आहे. शिवाय लग्नानंतर सोनाली दुबईत स्थाईत होणार असल्याचंही बोललं जात आहे. सोनाली अलीकडेच धुरळा सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sun and sand! ️ #sonaleekulkarni #dubai #desertsafari

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Why should boys have all the fun #sandboarding ‍️‍️

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive