Video: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मांजरेकरांच्या सईचा पाहा जलवा

By  
on  

सलमान खानसोबत 'दबंग 3' मधून बॉलिवूड पदार्पण केलं. तिच्या कामाचं सलमानसोबतच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतूनही बरंच कौतुक झालं. सर्वांनाच आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागुन राहिली आहे. सध्या सर्वत्र लॅक्मे फॅशन वीकचा फिवर चढलाय. सईनेसुध्दा यंदा लॅक्मेच्या फॅशनवीकमध्ये रॅम्प वॉक केला. त्यामुळे सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. 

सईने  लेहंगा चोली या अगदी ट्रेडीशनल लुकमधून रॅम्प वॉक करत सर्वांची मनं जिंकली. ती एका ट्रेडीशनल  ब्रॅण्डसाठीच्या डिझाईनर्सची शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरली होती आणि यातील तिचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.त्यामुळे सईचं ह्या नव्या टॅलेण्टची प्रचिती आली. लवकरच ती आता कोणत्या सिनेमात पाहायला मिलमार याची चाहत्यांना उत्सुकता लागुन राहिली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@saieemmanjrekar #lakmefashionweek #bloggers #stargazing #viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

Recommended

Loading...
Share