पाहा Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज

By  
on  

सोशल मिडीयावर सतत सक्रिय असणारी अभिनेत्रीपैंकी एक महणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता नेहमीच आपले विविध फोटोशूट किंवा व्हॅकेशन मूड एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मिडीयावरुन चाहत्यांसोबत शेअर करते. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांना आवडतो. नुकतंच प्राजक्ताने आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाटी खास पैठणी नेसली होती आणि त्यावर खास मराठमोळा साज केला होता. 

प्राजक्ताने हे फोटो पोस्ट केले आहेत. तिने निळ्या रंगाची आणि हिरव्यागार जरीकाठाच्या नक्षीकामाची पैठणी नेसली आहे आणि त्यावर राणी रंगाचा  टाय केलेला ब्लाऊज, नाजूक नथ, हलकेसे दागिने अशा लुकमध्ये ती खुप खुलून दिसतेय. 

 

मैत्रिणीच्या लग्नातला ग्रुप फोटो पोस्ट करत प्राजक्ता म्हणतेय,  "Bachelor group मधला आणखी एक बुरूज़ ढासळला..." आणि तिने तिला खास शुभेच्छासुध्दा दिल्या. या पोस्टमध्ये तिने इतर मैत्रिणींना आता तुमचा नंबर असं जरी विचारलं असलं तरी चाहते मात्र प्राजक्ताचा नंबर कधी असाच विचार करत असणार. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bachelor group मधला आणखी एक बुरूज़ ढासळला... @deodharsayali . Darling Whatever makes you happy; makes us happy ️ And we know how much you wanted this since so long... Heartiest congratulations girl ️️️ . @gauravburse लग्नासाठी आजच्या दिवसाची निवड करून भविष्यातल्या “तू आपली anniversary कशी काय विसरलास?” ह्या संभाव्य वाक्याची शक्यताच नष्ट केल्याबद्दल तुमचेही अभिनंदन . @shraddha_kakade आता तुमचा नंबर @rachanaburse #wedding #girlsgang #prajaktamali #saree #पैठणी

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

 

 

 

Recommended

Loading...
Share