By  
on  

अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन,वाचा सविस्तर

'हिरकणी'सारखा सुपरहीट ऐतिहासिक सिनेमा देऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता -दिग्दर्शक प्रसाद ओकचा आज वाढदिवस.त्याचा हा वाढदिवस कुटुंबियांनी खास साजरा करण्याचं ठरवलं. मध्यरात्री 12 वाजता प्रसादला त्याचा मुलगा मयांकने स्पेशल केक बनवून सरप्राईज केलं.. इतकंच नव्हे तर त्याचा परदेशात शिकणारा मुलगा सार्थकने व्हिडीओ कॉलवर गाऊन बाबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे प्रसादचा हा वाढदिवस खुप खुप स्पेशल झाला आहे. यावेळी पत्नी मंजिरीनेसुध्दा खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. 

 

चौकोनी कुटुंब असलेल्या प्रसाद ओककडे पाहून नेहमीच आदर्श वाटतो.एका लेकाने बनवलेला केल आणि  शिक्षणानिमित्त परदेशात असणा-या लेकाकडून खास शुभेच्छा मिळाल्यावर, और क्या चाहिए अशीच प्रसादची अवस्था असणार.

 

 

पिपींगमून मराठीतर्फे प्रसाद ओकला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive