By  
on  

पाहा Photos : पैठणीत खुललं अभिनेत्री मानसी नाईकचं सौंदर्य

नेहमी आपल्या डान्सच्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईकने पुन्हा एकदा चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे. पण तिच्या डान्सने नाही तर मराठमोळा साज करुन ती पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. नेहमीच वेस्टर्न आऊट्फिटमध्ये दिसणारी मानसी नुकतीच पैठणीत नेसल्याने खुलून दिसत होती.

पैठणीवर तिने साजेसा परंपारिक साजश्रृंगार केला होता. नाजूकशी नथ, भरगच्च गजरे यामुळे तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले होते. 

मोर असलेली करड्या रंगाची अस्सल पैठणीत मानसी फारच सुंदर दिसतेय. कुटुंबातील  एका लग्नसोहळ्यासाठी मानसीने हा खास  साजश्रृगांर केला होता. 

मानसीचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा भडीमार सुरु केला आहे. 

 बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ ह्या ही मानसीची गाणी तुफान लोकप्रिय ठरली. 

सोशल मीडियावर बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा फोटो पोस्ट करत मानसीने मागील आटवड्यातच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive