By  
on  

लंडन ट्रीप एन्जॉय करतेय मिथिला पालकर, सखीची मिळाली सोबत

आपल्या सहज अभिनयाने चाहत्यांना आकर्षित करणारी तरुणाईची लाडकी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. वेबसिरीजच्या जगतावर अधिराज्य गाजवणा-या वेब क्वीन मिथिलाने बॉलिवूडमध्येसुध्दा दमदार पदार्पण केलं. कारवॉं सिनेमात इरफान खान आणि दुलकर सलमानसोबत तिच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Strutting to the Sun! ️️

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मिथीला सध्या लंडन ट्रीप एन्जॉय करतेय. स्वत:साठी खास वेळ देऊन मनसोक्त फिरण्याचा ती आस्वाद घेतेय. तिच्या या लंडन ट्रीपच्या फोटोंमध्ये तिने सौजन्य म्हणून अभिनेत्री सखी गोखले लिहलंय. त्यामुळे तिच्या या लंडनट्रीपसाठी तिला तिच्या जिवाभावाच्या सखीची कंपनी मिळाली असंच दिसतंय.

सखी सध्या लंडनमध्येच असते. दोघींच्या या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.चाहत्यांना दोघींचा हा फोटो भलताच आवडला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ @sakheeg

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

'मुरांबा' सिनेमातील मिथिलाच्या भूमिकेचंसुध्दा प्रचंड कौतुक झालं होतं. सर्वांनाच आता तिच्या आगामी मराठी सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dreamy English Teas

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive