या खास व्यक्तीसोबत हृता दुर्गुळेची कॉफी डेट, वाचा सविस्तर

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील फुलपाखरु फेम हृता दुर्गुळेची तरुणाई प्रचंड क्रेझ आहे. मालिकाविश्वात लोकप्रिय असलेल्या हृताचे असंख्य चाहते आहेत. हृता सध्या मस्त भटकंती करतेय. ती एक ट्रॅव्हलर आहे आणि नवनवीन जागी फिरायला तिला प्रचंड आवडतं. सध्या ती  'गॉड्स ओन कंट्री' केरळमध्ये मनसोक्त फिरतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Adopting The Pace Of Nature , Patience ️

A post shared by Hruta (@hruta12) on

आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून हृता निसर्गरम्य केरळमध्ये भरपूर हिंडतेय आणि इतकंच नाही तर केरळच्या कॉफीच्या मळ्यामध्ये तिने खास व्यक्तीसोबत कॉफी डेटसुध्दा एन्जॉय केली. ही खास व्यक्ती म्हणजे तिथले शेतकरी. वाचून आश्चर्य वाटलं ना.हृताला त्यांच्या कामाचं प्रचंड अप्रूप वाटलं आणि त्या ताज्या कॉफीचा आस्वाद घेऊन ती रिफ्रेश होऊन म्हणली, या कॉफीला तोड नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Best Coffee Date Ever ️ Cheruvayal Raman Da ️ #day3 #travellover #wayanad

A post shared by Hruta (@hruta12) on

रंगभूमीवर अनेक विक्रम रचणा-या ‘अनन्या’ हे नाटक आता सिनेमाच्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे अनन्याच्या भूमिकेत झळकणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Light Chases Away Darkness ️ #wayanaddiaries #vythiri #day1 #travellover @sampada_shirke

A post shared by Hruta (@hruta12) on

याशिवाय ती रंगभूमीवर ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकात देखील दिसली होती. या सिनेमाची निर्मिती रवी जाधव करणार असल्याचं समोर येत आहे. तर दिग्दर्शन प्रताप फड करणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Healing With Love , Light And Peace ️ #day2 #travellover #wayanad

A post shared by Hruta (@hruta12) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love Thank You @studiojharokha ️ @shalmalee_t pic courtesy @arti.more18

A post shared by Hruta (@hruta12) on

Recommended

Loading...
Share