चर्चेत आहे या अभिनेत्रीचं हे हॉट फोटोशुट 

By  
on  

अभिनेत्री मिताली मयेकर सध्या एका कारणासाठी चर्चेत आहेत. ते कारण आहे मितालीने नुकतचं केलेलं फोटोशुट.

सोशल मिडीयावर सध्या हे फोटोशुट चर्चेत आलं असून या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.


सिद्धार्थ चांदेकर सोबत नातं जोडल्याने मिताली चर्चेत आली होती.

दोघांनी साखरपुडाही केला असून नुकतीच त्यांच्या साखरपुड्याला 1 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघं लग्न कधी करणार अशा चर्चांना सध्या उधाण आहे.   
 

Recommended

Loading...
Share