By  
on  

लाडके दिग्दर्शक संजय जाधव आता लेखकाच्या भूमिकेत

संजय जाधव म्हणजे सिनेसृष्टीतले सर्वांचे लाडके संजय दादा लाडके दिग्दर्शक म्हणून प्रसिध्द आहेत. निर्माते म्हणूनसुध्दा ते तितकेच प्रसिध्द आहेत. नुकतीच त्यांची वैजू नंबर 1 ही हटके मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे. या सर्वांसोबतच  ते महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिएलिटी शोचं जबरदस्त परिक्षण करतानासुध्दा पाहायला मिळतायत. 

 

पण आता कारी बिस्कीट सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर संजय दादा लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर असलेले संजय जाधव लवकरच लेखक म्हणून प्रेक्षकांच्यासमोर येणार आहेत. सध्या ते एका सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. त्याचं लेखनही तेच करणार आहे. त्यामुळे दिग्दर्शनासह लिखाणाची बाजू सांभाळण्यासाठी हे शो मॅन सज्ज आहेत, त्यामुळे रसिकांनासुध्दा त्यांच्या या नवीन प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive