By  
on  

Photo : अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेचा पाहा बोल्ड अवतार

एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी  देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा नुकत्याच भेटीला आलेल्या मन फकीरा या सिनेमातून सिध्द केलं आहे. आजच्या तरुणाईचा नात्यांचा झालेला गुंता तिने या सिनेमाद्वारे अलवार उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न करत रसिकांची मनं जिंकली. 

इन्स्टाग्रामवरुन नुकतंच मृण्मयीने एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिचा हॉट अवतार पाहायला मिळाला. ब्लॅक ड्रेसमध्ये मृण्मयी खुपच आकर्षक दिसतेय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. तुम्हालासुध्दा मृण्मयीचा हा अंदाज नक्की आवडेल यात शंका नाही. 

मन फकीरा सिनेमाची गोष्ट मृण्मयीला ट्रॅफीकमध्ये सुचली होती. तसंच अभिनयापेक्षा दिग्दर्शन हे आपलं पहिलं प्रेम असल्याचं खुद्द मृण्मयीने पिपींगमून मराठीसोबत बोलताना सांगितलं होतं. तसंच ती दिग्दर्शित करत असलेला पुढील सिनेमासुध्दा लवकरच रसिकांच्या भेटीला येईल, 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive