By  
on  

पाहा Photos : या मराठी अभिनेत्रीचे साडीतील फोटो तुम्हाला करतील घायाळ

बऱ्याच हिंदी, तामिळ, कन्नड आणि मराठी सिनेमांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री अंजली पाटीलचे फोटो नुकतेच चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये अंजली सुंदर दिसत असून तिच्या फोटोंंचं कौतुक होत आहे.


सोशल मिडीयावर अंजलीने साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.


अंजली पाटीलच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

अंजलीला ‘विथ यु विथआउट यू’ या सिनेमासाठी विविध फिल्म फेस्टिव्लमध्ये कौतुक झालं होतं.

‘द सायलेन्स’ या मराठी सिनेमात अंजली झळकली होती. त्यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मन फकिरा’मधील तिने साकालेल्या भूमिकेचही कौतुक झालं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive