By  
on  

Photo: अग्गंबाई! सोहम-शुभ्राची ही बाईक राईड पाहिलीत का?

अग्गंबाई सासूबाई ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या मनावर राज्य गाजवतेय. सासूचं लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेणारी आजच्या पिढीची शुभ्रा रंगवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आसावरीचा लाडका बबड्या म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की या दोघा नवरा-बायकोचं मालिकेत जरी पटत नसलं तरी ऑफस्क्रीन मात्र त्यांची चांगलीच गट्टी जमते. 

सध्या सर्वत्र करोनाने दहशत माजवली आहे. सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसलाय. दैनंदिन व्यवहार पण ठप्प झाले आहेत. सर्व मालिका, सिनेमांचंही चित्रिकरण रद्द करण्यात आलं आहे.त्यामुळे एकप्रकारे कलाकारांना स्वतासाठी वेळ मिळाला आहे. तेजश्री आणि सोहमने अशीच बाईक राईड नुकतीच केली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive