By  
on  

'शिकारी' फेम डान्सिंग क्वीनच्या या बोल्ड अदा पाहिल्यात का?

मराठीतला शिकारी सिनेमा आठवतोय का... त्यातली बोल्ड आणि ब्युटीफुल अदाकारीने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री आठवतेय..हो तिच नेहा खान..

सध्या युवा डान्सिंग क्विन्सच्या मंचावरसुध्दा आपल्या नृत्याने नेहा धुमाकूळ घालतेय. 

अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. 

शिकारी आणि झी ५ वरील काळे धंदे या वेबसिरीजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा खानच्या मादक अदा या नृत्याविष्कारातून पाहून प्रेक्षक नक्कीच घायाळ झाले आहेत. 

युवा डान्सिंग क्वीनचे दोन्ही परीक्षक मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी नेहमीच नेहाच्या नृत्याचं कौतुक करताना पाहायला मिळतात. 

शिकारी सिनेमातल्या बोल्ड दृश्यांमुळे  नेहा चर्चेत आली होती. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive