By  
on  

पाहा Photos : ‘तो सध्या काय करतो’

वडिलांसारखीच अभिनयाची अदाकारी दाखवणारा व लाडक्या अवलियाची आठवण करुन देणारा अभिनय बेर्डे म्हणजे अभिनय सम्राट लक्ष्मिकांत बेर्डे यांचा मुलगा. नावाप्रमाणेच अभिनयने रसिकांवर आपल्या भूमिकांमधून अल्पावधितच छाप पाडली. 

रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' हा सिनेमा गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात अभिनय बेर्डे व आई अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह रुपेरी पडद्यावर झळकला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज Mother's Day निमित्त घेऊन आलो आहोत मिथुन आणि त्याच्या सिने-माँ चा हा एकदम फिल्मी व्हिडीओ. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. 'झी स्टुडिओज्' तर्फे सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyMothersDay #Rampaat #17May @zeestudiosmarathi @AthaanshOfficial @meghana_jadhav @ravijadhavofficial @kashmiraofficial @badrikekushal @prreeyaberde @abhijeetbchvan @mangeshcoolkarni @meashwin @zeemusicmarathi

A post shared by Abhinay Berde (@abhinay3) on

अभिनयला सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते... या पदार्पणातील सिनेमासाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.

अभिनयसोबत आर्या आंबेकर, अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान या कलाकारांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत.

 

 सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही आशिकी या रोमॅंण्टीक सिनेमातही अभिनय झळकला. 

 

अभिनयला नृत्याचीही विशेष आवड आहे. ती सध्या काय करते सिनेमातील त्याचं गाणं तुफान हिट झालं होतं.  

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय सात वर्षांचा तर त्याची बहिण स्वानंदी फक्त चार वर्षांची होती.

 

बाबांच्या आठवणीत अभिनय खुप छान रमतो. त्यांचे सिनेमे तो आवडीने पाहतो. 

 

अभिनय आई प्रिया बेर्डेला आपली गुरु मानतो. 

अभिनयला अभिनयात खुप लांबचा पल्ला गाठायचा असून त्याला स्वतला सिध्द करायचं आहे. 

 

अभिनयचं फॅन-फॉलोइंग खुप जबरदस्त आहे. 

 

 

पुढील यशस्वी वाटचालीकरता पिपींगमून मराठीतर्फे अभिनय बेर्डेला खुप खुप शुभेच्छा 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive