By  
on  

म्हणून आशुतोष गोखले शिकतोय बेबी सिटींग

सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.

या क्वारंटाईन काळात लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी छंद जोपासतोय तर कोणी घरकामात व्यस्त आहे. पण का रे दुरावा फेम आणि आता 
 रंग माझा वेगळा मालिकेतील डॉ. कार्तिक म्हणजेच आशुतोष गोखले सध्या घरात राहण्याचा सदुपयोग करत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अबीर and his मामा wish you a Happy Holi! :) ♥️ #myfirstholi

A post shared by Aashutosh Gokhale (@aashu.g) on

आशुतोष त्याचा दोन महिन्याचा भाचा अबिरसोबत  सध्या जास्तीत जास्त वेळ घालवत आहे आणि त्याच्याचसाठी तो बेबी सिटींगचे धडेही गिरवत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मीरा

A post shared by Aashutosh Gokhale (@aashu.g) on

लहानांसोबत लहान होण्यात किती आनंद असतो हे आशुतोषला खुप चांगलच माहितीय. 

 भाच्यासोबत खेळण्यात त्याचा वेळ कसा निघून जातो त्याचं त्यालाच समजत नाही. 

 

अनेकदा लहान भाच्यासोबतचे फोटो आशुतोष सोशल मिडीवरुन पोस्ट करताना पाहायला मिळतो, यावरुनच त्याला लहान मुलांचा किती लळा आहे हे दिसून येतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Give a little love to a child, and you get a great deal back. ♥️ #meerahaisadakeliye :)

A post shared by Aashutosh Gokhale (@aashu.g) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive