ही मराठी अभिनेत्री म्हणते, आता काही दिवस हेच करायचं आहे

By  
on  

सध्या देशात करोनाच्या तिस-या पायरीवर देशातील परिस्थिती पोहोचली आहे. त्यामुळे सध्या देशात कठोर लॉकडाऊनचं पालन केलं जात आहे. सिनेमा, मालिकांचं शुटिंगही थांबलं असल्याने अनेक कलाकार घरीच आहेत. अभिनेत्री आणि डिझायनर असलेली क्रांती रेडकरही सध्या घरीच आहे. पण क्रांतीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Now all we can do is #throwbacks .. hoping a day like this we see soon .. #cliffsofmoher #ireland

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

 

यामध्ये तिने  आयर्लंडला प्रवासाला गेलेल्या ठिकाणातील फोटो टाकला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना क्रांती म्हणते, ‘ जुनी आठवण. सध्या आपण सर्वजण केवळ इतकंच करू शकतो. मी आशा करते की हे असे दिवस पुन्हा यावेत. राज्यत सध्या करोनाग्रस्तांची संख्या 416 वर पोहोचली आहे. आजच्या दिवसात जवळपास 81 नवे रुग्ण सापडले आहेत.

Recommended

Loading...
Share