Lockdown अभिनेत्री रसिका सुनिलने शेअर केले हे हॉट फोटो

By  
on  

सध्या देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. फक्त जीवनावश्यक सेवा व दैनंदिन वस्तूंचा पुरवठा तेवढा यादरम्यान सुरळीत सुरु आहे. सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. सर्वा मालिका, सिनेमे यांचं चित्रिकरण थांबविण्यात आलं आहे. 

सेलिब्रिटीही घरी बसून छंदात, घरकामात आपलं मन रमवत आहेत. माझ्या नव-याची बायको मालिकेतील गुरुनाथची शनाया म्हणून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने स्व:चं सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@lets_draw_light

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

 

सई ताम्हणकर व अमेय वाघ स्टारर गर्लफ्रेंड या मराठी सिनेमातसुध्दा ती एका विशेष भूमिकेत झळकली होती. लॉकडाऊन काळात ती इन्स्टाग्रामवरुन आपले विविध हॉट फोटो शेअर करतेय. ते पाहून तुम्हीसुध्दा घायाळ व्हाल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@lets_draw_light

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

रसिका खुप फिटनेस फ्रीक आहे. तिचे व्यायामाचे व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. ही बोल्ड आणि हॉट फिगर कमविण्यासाठी तिने बरीच मेहनत केल्याचं तिने अलिकडेच एका पोस्टमधून सांगितलं होतं. 

 

 

 

Recommended

Loading...
Share