अभिनेता स्वप्निल जोशीचे हे फोटो तरुणींना करतील घायाळ

By  
on  

अभिनेता स्वप्निल जोशीची मराठी कला विश्वात रोमँटिक हिरो अशी ओळख आहे. स्वप्निलच्या चाहत्यावर्गात तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


नुकतच स्वप्निल जोशीने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर त्याचे काही फोटोशुट केलेले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये स्वप्निलचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय.


सध्या स्वप्निल घरात बसून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. शिवाय सध्या तो घरात काय करतोय याचे अपडेट्सही सोशल मिडीयाच्या माध्यमातून देत आहे. 

Recommended

Loading...
Share