By  
on  

मरगळलेल्या मनांवर नवी फुंकर घालणारा ऋतू आहे, पावसाळा : स्पृहा जोशी

अभिनेत्री स्पृहा जोशी लॉकडाऊनच्या या २१ दिवसांत तिला कृतज्ञ वाटणा-या गोष्टींबद्दल सांगत असते.आज तिने ज्याबद्दल सांगितलं. तो म्हणजे, तिला कृतज्ञ वाटणारा  ऋतू म्हणजेच पावसाळा. पावसाळ्याच्या आठवणीत आज स्पृहा रममाण झाली आहे व हा ऋतू तिला का आवडतो याबद्दल ती सांगतेय.

स्पृहा म्हणते," पावसाळा ️... Undoubtedly पावसाळा. मुंबईतल्या पावसाबद्दल, ट्रेन्स लेट होण्याबद्दल, Traffic jam बद्दल, पाणी साचण्याबद्दल अनेक जण तक्रारी करतात. सर्वसामान्य मुंबईकरांसारखी मीही पावसाला शिव्या घालते. चिडचिड करते, पण तरीही मे संपत आला रे आला की पाऊस कधी एकदा येतोय याची शब्दशः चातकासारखी वाटपण बघते. या gratitude diary च्या पहिल्या पोस्टमध्ये मी 'कुठल्या सुगंधाबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटत?' असं विचारलं होतं. तेव्हा बहुसंख्य लोकांनी 'पहिल्या पावसानंतर येणार मृदगंध' असं उत्तर दिलं होतं. I totally agree. मरगळलेल्या  मनांवर नवी फुंकर घालणारा ऋतू आहे हा. कोणीही कितीही चेष्टा केली तरी नव्याने कविता लिहायची उमेद देणारा ऋतू आहे हा. नवी उमेद जागवणारा; आसपासच्या रखरखाटामध्ये एक तरी हिरवा अंकुर नक्की उमलेल याची खात्री पटवून देणारा ऋतू आहे हा. I'm so much grateful for this".

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gratitude Diary #Quarantine #Day14 #14 What season are you grateful for? पावसाळा ️... Undoubtedly पावसाळा. मुंबईतल्या पावसाबद्दल, ट्रेन्स लेट होण्याबद्दल, Traffic jam बद्दल, पाणी साचण्याबद्दल अनेक जण तक्रारी करतात. सर्वसामान्य मुंबईकरांसारखी मीही पावसाला शिव्या घालते. चिडचिड करते, पण तरीही मे संपत आला रे आला की पाऊस कधी एकदा येतोय याची शब्दशः चातकासारखी वाटपण बघते. या gratitude diary च्या पहिल्या पोस्टमध्ये मी 'कुठल्या सुगंधाबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटत?' असं विचारलं होतं. तेव्हा बहुसंख्य लोकांनी 'पहिल्या पावसानंतर येणार मृदगंध' असं उत्तर दिलं होतं. I totally agree. मरगळलेल्या मनांवर नवी फुंकर घालणारा ऋतू आहे हा. कोणीही कितीही चेष्टा केली तरी नव्याने कविता लिहायची उमेद देणारा ऋतू आहे हा. नवी उमेद जागवणारा; आसपासच्या रखरखाटामध्ये एक तरी हिरवा अंकुर नक्की उमलेल याची खात्री पटवून देणारा ऋतू आहे हा. I'm so much grateful for this season - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

प्रत्येकाला कुठला कुठला ऋतू हा जास्त आवडतो. स्पृहाचंही तसंच आहे. तिला पावसाळ्याबद्दल खुप जिव्हाळा आहे. या ऋतूची ती वर्षभर चातकासारखी वाट पाहते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive