By  
on  

Lockdown : प्रिया बापटच्या ह्या वर्कआऊट पोस्ट पाहा आणि फिटनेस फ्रिक व्हा

सध्या लॉकडाऊनमुळे कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्तमनाई आहे. आपल्याला ही करोनाची लढाई घरी थांबून जिंकायची आहे. सर्वचजण आज घरात आहेत, कलाकारमंडळीही  आहेत. छंदात, घरकामात ते आपलं मन रमवतायत. जीम बंद असल्याने सर्वांनी होम वर्कआऊटचा विडा उचललाय. प्रत्येकजण या क्वारंटाईन काळात फिट राहण्याचा प्रयत्न करतोय. 

अभिनेत्री प्रिया बापट खुप फिटनेस फ्रिक आहे. ती दररोज न चुकता तिचं होम वर्कआऊट रुटीन पाळते. ते जमलं नाही तर योगा अथवा इतर घरातल्या कामातून वर्कआूटची कसर भरुन काढते. लॉकडाऊनमुळे बाहेर रनिंग करता येत नसलं तरी घरच्या घरी ती आपल्या वर्कआऊटमधून रनिंगसारखीच कसर भरुन काढते.

प्रिया  नेहमीच या काळात तिच्या वर्कआऊटच्या पोस्ट शेअर करत असते.

तुम्हालाही तिच्या ह्या पोस्टमुळे फिटनेससाठी घरच्या घरी नक्कीच प्रेरणा मिळेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive