By  
on  

पाहा Photos : या अभिनेत्रीचे फिट लुक्स सोशल मिडीयावर हिट 

लॉकडाउनमुळे सगळेचं घरात क्वारंटाईन आहेत. यातच सोशल मिडीयाचा वापर वाढलाय. कला विश्वातील कलाकारही सोशल मिडीयाचा सध्या जास्तीत जास्त वापर करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@lets_draw_light

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

अभिनेत्री रसिका सुनिलही या लॉकडाउन दरम्यान सध्या सोशल मिडीयावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत आहे. नुकताच तिने पोस्ट केलेल्या फोटोवरही लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Let’s keep it natural ️ @lets_draw_light @mua_tejaswini25 @hairbyniralisoni

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया या भूमिकेमुळे रसिका चांगलीच चर्चेत आली. या दरम्यान रसिका परदेशी शिक्षणासाठी गेली होती. त्यानंतर रसिकाने तिच्या फिटनेसकडे जास्त लक्ष दिलं. आणि आता तिचे हे फिट लुक्स सोशल मिडीयावर हिट ठरत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive