By  
on  

Lockdown: आसावरीचा लाडका बबड्या खेळतोय फुटबॉल...पण कसा?

देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

अग्गंबाई सासूबाईमधला आसावरीचा लाडका बबड्या आठवला का.... चीड आली असेल ना...सतत काही ना काही कुरघोड्या करुन आईला अभिजीत राजेपांसून वेगळं करण्याचा डाव आखणारा...शुभ्राशी सतत फटकून वागणारा...आजोबांचं न ऐकणारा..तरीही आसावरीचा बबड्या लाडकाच....हाच बबड्या आता लॉकडाऊन काळात मस्त फुटबॉल खेळण्यात रमला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive