By  
on  

 पाहा Video : सुमीत राघवननेही केलं हे चॅलेंज, गायलं गाणं

सध्या सोशल मिडीयावर चॅलेंजेसचा धुमाकुळ आहे. सोशल मिडीयावर विविध चॅलेंज सुरु आहेत. त्यातच अंताक्षरी चॅलेंज जोरदार चर्चेत आहे. लॉकडाउनच्या काळात हे चॅलेंज लोकांना आनंद देत आहेत.

अभिनेता सुमीत राघवननेही एका चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. अंताक्षरी चॅलेंजमध्ये सुमीत सहभागी झालाय. नुकताच सुमीत राघवनने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुमीत गाताना दिसतोय. मोहम्मद रफी यांचं गाणं सुमीतने गायलं आहे. अनुभव सिनेमातील हे गाणं आहे. सुमीतच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे. शिवाय त्याच्या सेलिब्रिटी मित्रमंडळींनीही सुमीतच्या गायनाचं कौतुक केलं आहे. सुमीत राघवनला गायनाची प्रचंड आवड असून हा चॅलेंज केला आहे.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive