By  
on  

मांजरेकरांच्या सईचा हा quarantine लुक पाहिलात का?

करोनाचं तांडव देशभर सुरुच आहे.  आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. तर काही सेलिब्रिटी स्वतचेच विविध मूड मधील छान फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत नैराश्यमयी वातावरणात  सकारात्मकता आणण्याचा एक प्रयत्न करतायत. 

महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरनेसुध्दा नुकतेच काही तिचे क्वारंटाईन लुकचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात सईमध्ये एक ग्लो आलेला दिसतोय. 

 

दबंग ३ मध्ये सलमान खानसोबत झळकल्यानंतर सई मांजरेकर आयुष शर्मासोबत रोमान्स करताना पाहायला मिळाली आहे. ‘मांझा’  या रोमॅण्टीक व्हिडीओ सॉंगसाठी दोघांची खुप छान केमिस्ट्री रंगली.

 

सईच्या पदार्पणाचा निर्णय हा महेश यांचा नव्हता तर सलमानचा होता.असं महेश यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

my favourite potatoes to share the couch with #couchpotato @satyamanjrekar

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

 

संपूर्ण मांजरेकर कुटुंबिय सध्या एकत्र घरात वेळ घालवत आहेत. नुकतीच एक शॉर्ट फिल्मही त्यांनी घरातच तयार केली. 

सर्वांनाच सईच्या आता आगामी प्रोजेक्टसची उत्सुकता लागुन राहिली आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive