By  
on  

सेलिब्रिटींवर चढला विशीचा निखार, पाहा #MeAt20 मधील फोटो

सध्या सोशल मिडियावर विविध चॅलेंजेसची क्रेज आहे. नेटिझन्सच नाही तर सेलिब्रिटीही या चॅलेंजच्या प्रेमात पडत आहेत. ही चॅलेंज आहे #MeAt20. यामध्ये विशीतील फोटो सेलिब्रिटी सोशल मिडियावर शेअर करत आहेत. मराठी सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. मराठी सेलिब्रिटींनीही त्यांचे विशीतील फोटो शेअर केले आहेत. पाहा कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी.....

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here is #MeAt20 Photo by - Gautam Rajadhyaksha ️️️ #throwback

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#MeAt20 after doing a couple of #marathifilms this was my first jewellery brand shoot for #jyotichandbhaichandsaraf

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जे. जे. मधले दिवस... खिशात पैसे नव्हते पण डोळ्यात असंख्य स्वप्ने होती. फॅशन स्ट्रीट आमचे पॅरीस होते आणि डोंबिवली केंब्रीज. लोकल ट्रेन ही सर्वात आलिशान कार होती आणि वडा पाव ही ५ स्टार डिश. कटिंग चहा हेच एनर्जी ड्रींक होते आणि आमिर खान आवडता हिरो. नशिबाने यातील अनेक गोष्टी आजही माझ्यासोबत तशाच टिकून आहेत!!! #meat20 #nostalgia #jjinstituteofappliedarts

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"झी सिनेस्टार की खोज" नावाच्या Zee tv वरच्या acting talent hunt शो मध्ये participate व्हायचं होत मला पण कुणीतरी सांगितलं मला की फोटो पाहिजे.. त्या शिवाय नाही जाता येतं.. म्हणून ऑडिशन हॉल च्या बाजूला असलेल्या एका लोकल फोटोग्राफर कडे काढलेला फोटो.. त्या झी सिनेस्टार की खोज मध्ये माझं काही सिलेक्शन झालं नाही, पण आयुष्यात एक वेगळीच गोष्ट सापडली ..."आपला सिध्दू "...... खूप मस्त आहे ना हा..?! #MeAt20

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive