By  
on  

Lockdown दरम्यान दिसला ह्या अभिनेत्री-दिग्दर्शिकेचा बोल्ड अंदाज

मराठी सिनेसृष्टीती गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडे ओळखली जाते. अलिकडेचं मृण्मयीने मन फकीरा या युथफुल  सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल टाकलं. हा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि समिक्षकांच्या पसंतीसही उतरला. मृण्मयी नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा सतत प्रयत्न करत असते. मन फकीरानंतर तिला आणखी सिनेमे दिग्दर्शित करायचा तिचा मानस आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@deepali_td

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

करोनाने जगभर धुमाकूूळ घातला आहे आणि ह्या लॉकडाऊन दरम्यान सर्व घरीच आहेत.मृण्मयीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवरुन बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . . - @deepali_td

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

 

ब्लॅक आणि व्हाईट थीमच्या ह्या बोल्ड फोटोंमध्ये मृण्मयीचा अंदाज घायाळ करणारा आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive