By  
on  

 पाहा Photos : संस्कृती बालगुडेची ही सेल्फ फोटोग्राफी पाहिलीत का ?

लॉकडाउनने आपल्याला काही गोष्टी स्वत: करायला शिकवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याकडे बहुतांश लोकांचा कल आहे. कला विश्वातील कलाकारही घरात बसून सध्या विविध गोष्टी करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A white shirt... messy hair.. some sunlight... some self photography...

A post shared by SanSKRuti BaLguDE (@sanskruti_balgude_official) on

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही एक उत्तम अभिनेत्रीसोबतच आर्टीस्टही आहे. तिला चित्रकला, पेटिंगची प्रचंड आवड आहे. या लॉकडाउनमध्ये तिने घरावरली एक भिंतीवरच पेटिंग केली आहे. शिवाय संस्कृती तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरही चांगलीच अपडेट असते. मात्र उत्तम फोटोग्राफर्सकडून फोटोशूट करून फोटो पोस्ट करणारे कलाकारही या लॉकडाउनमध्ये स्वत:च फोटोग्राफर बनले आहेत. संस्कृतीने नुकतेच तिचे काही सेल्फ फोटो क्लिक केले आहेत. तिने हे फोटो अप्रतीम काढले आहेत. अगदी फोटोशुट सारखे दिसणारे हे फोटो संस्कृतीने स्वत: क्लिक केले आहेत.  पांढऱ्या रंगाच्या शर्ट घालून काढलेल्या या फोटोंमध्ये संस्कृती सुंदर दिसतेय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संस्कृती लिहीते की, “पांढरा शर्ट, विस्कटलेले केस, थोड सुर्यप्रकाश आणि थोडी सेल्फ फोटोग्राफी.” 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just created my HAPPY wall! ♥️ #BittaNBrushes #SanskrutiBalgude

A post shared by SanSKRuti BaLguDE (@sanskruti_balgude_official) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive