By  
on  

पाहा Video : राकेश बापटने बासुरीवर वाजवलं हे प्रसिद्ध गाणं

लॉकडाउनमध्ये जुन्या आठवणी, छंद या गोष्टींना आपल्या जवळ आणलय. बहुतांश लोक त्यांचा छंद या निमित्ताने जोपासताना दिसत आहेत. कुणी चित्र काढतय तर कुणी वाद्य शिकतय आणि वाजवतय. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunset and flute.. lag ja gale...♥️

A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on

 

अभिनेता राकेश बापटही या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतोय. राकेश हा एक उत्तम आर्टीस्ट आहे. त्याने काढलेली चित्र, मुर्त्या या गोष्टी आपण त्याच्या सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून पाहतो. मात्र राकेशला संगीताचीही प्रचंड आवड  आहे. राकेश बासुरीही वाजवतो. त्याने नुकतच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राकेश सुरेल बासुरी वाजवताना दिसतोय. एवढच नाही तर या बासुरीवर त्याने वाजवलय एक प्रसिद्ध गाणं. 'लग जा गले...' हे गाणं त्याने वाजवलयं. सध्या लॉकडाउनमध्ये राकेश त्याच्या या विविध आर्टमध्ये , बासुरी वाजवण्यात रमतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Dm me your bid for this #artforlife artwork . Hi Guys! In these pressing times of Corona Pandemic, you and me together can do more for the society even by just being at home. I have decided to sketch and paint every day and auction each piece of art. All you have to do is pick one art work that you like and bid on it! Under the ‘Art for Life’ initiative, every art work I make over the next few days would be up for auction on my Insta account (swipe right the pic post for details ) Proceeds of the auction will go to a cause of your choice from the list below. Pls do share on your social media if you believe in the cause. Thank you. List of Covid Relief Causes: A. PM Relief Fund: https://pmnrf.gov.in/en/online-donation B. Maharashtra CM Relief Fund: https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/showdonform.action C. WHO Relief Fund: https://covid19responsefund.org/

A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive