By  
on  

शुद्ध देसी मराठीच्या ‘स्त्रीलिंग Pulling’ मध्ये दिसणार हे लव्हबर्ड्स, सोशल मीडियावर केला खुलासा

‘स्त्रीलिंग Pulling’ या शब्दांचा संदर्भ आपल्यासाठी स्वत:ची माहिती भरतानाच येत असतो. पण याचा वेबसिरीजशी संबंधही आहे बरं का!

शुद्ध देसी मराठीची समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘स्त्रीलिंग Pulling’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तीन मैत्रिणी आणि त्यांना मदत करणारा मुलगा यांची ही गोष्ट आहे. यामध्ये ‘लागिरं झालं जी’ फेम निखिल चव्हाण आणि भाग्यश्री नवले हे रिअल लाईफ लव्हबर्ड्स देखील आहेत.

पल्लवी, अर्चना आणि प्रिया या तीन भिन्न स्वभावाच्या मैत्रिणी आणि त्यांना मदत करणारा सचिन हा त्यांचा अतरंगी मित्र यांची धमाल या वेबसिरीजमध्ये पाहता येईल.

https://www.facebook.com/ShudhDesiMarathi/videos/1923853761055995/

ही वेबसिरीज ३ जानेवारीपासून ‘शुद्ध देसी मराठी’वर प्रसारित होत आहे

Recommended

PeepingMoon Exclusive