By  
on  

पाहा Video : ‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्याला दोन वर्षे पूर्ण

सध्या कोरोनाच्या सुळसुळाटामुळे देशभरात लॉकडाउन आहे. मात्र या लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वासचं काम बंद आहे. अर्थात सगळ्या प्रकारचे चित्रीकरण सध्या बंद आहेत. मात्र यातच कलाकार घरातूनच विविध व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी, चाहत्यांशी संवाद साधत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मराठी रंगभूमीवर अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या बालनाट्याला आज २ वर्ष पूर्ण झाली . बालक पालक रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार #ZeeMarathi प्रस्तुत #AdwaitTheatre निर्मित धमाल मराठी विक्रमी बालनाट्य #AlbatyaGalbatya #अलबत्यागलबत्या लेखक #RatnakarMatkari दिग्दर्शक #ChinmayMandlekar निर्माता #RahulBhandare कलाकार #KrishnaWankhede #RahulKulkarni #DilipKarad #SagarSatpute #SunnybhushanMungekar #SandeepRedkar #DeepakBabajiKadam #PratikshaSonawane #ShraddhaHande चेटकिची प्रमुख भूमिका - #VaibhavMangale नेपथ्य:- #SandeshBendre नेपथ्य सहाय्य :- #VikasChavan #SwapnilSurve संगीत:- #MayureshMadgavkar प्रकाश:- Sheetal Talpade रंगभूषा:- #UleshKhandare वेशभूषा:- #MaheshSherla गायक:- Avdhoot Gupte नृत्य: - #KundanAhire सहा.दिग्दर्शक:- #AnandKekan निर्मिती प्रमुख:- #AshwiniKamble सूत्रधार:- #GotyaSawant #Marathi #Natak

A post shared by Adwait Theatre (@adwaittheatre) on

यातच बालनाट्य ‘अलबत्या गलबत्या’च्या टीमने एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओचं निमित्त आणि या बालनाट्याला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणूनच या टीमने प्रेक्षकांचे आभार मानणारा आणि लॉकडाउनमध्ये घरात बसण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ केला आहे. बालक पालक आणि रसिक प्रेक्षकांचे भरपुर प्रेम मिळालेल्या या बालनाट्याच्या टीमने या व्हिडीओतून आभार प्रदर्शन केलं आहे.

झी मराठीची प्रस्तुती असलेल्या आणि अद्वेत थिएटरची निर्मिती असलेल्या या मराठी विक्रमी बालनाट्यात वैभव मांगले प्रमुख भूमिकेत असून ते चेटकिणीची भूमिका साकारतात.  शिवाय कृष्णा वानखेडे, राहुल कुलकर्णी, दिलीप कराड, सागर सातपुते, सनी मुंगेकर, संदीप रेडकर, दिपक कदम, प्रतीक्षा सोनावणे, श्रद्धा हांडे ही कलाकार मंडळी काम करतात.  
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive