By  
on  

पाहा Video : आंबे काढण्यासाठी परश्या चढला झाडावर

लॉकडाउनमध्ये बरीच लोकं घरात आहेत आणि कुटुंबासोबत घालवण्यासाठी निवांत वेळ मिळालेला आहे. अभिनेता आकाश ठोसरही त्याच्या घरी आहे. सोशल मिडीयावर या दरम्यान आकाश विविध व्हिडीओ पोस्ट करत आहे. तो फिटनेस फ्रिक असल्याने त्याचे वर्कआउट व्हिडीओही तो सोशल मिडीयावर पोस्ट करत असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Eeeuuuuu

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

नुकताच आकाशने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आकाश आंबे काढण्यासाठी चक्क झाडावर चढलेला दिसतोय. सध्या आंब्याचा सिझन असल्याने सोशल मिडीयावर कुणी आंबे खातय, आंब्याच्या रेसिपी बनवतय असे पोस्ट पाहायला मिळतात. त्यातच आकाशने चक्क झाडावर चढून आंबे काढतानाचा व्हिडीओ पोस्ट केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stay Home - Stay Fit #quarantineworkout

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive