By  
on  

 घरात बसून बोर झालात ? मग पाहा सिध्दार्थ आणि पत्नि तृप्तीचे धमाल कॉमेडी व्हिडीओ

अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि पत्नि तृप्ती ही धमाल जोडी सध्या सोशल मिडीयावर चांगलीच एक्टिव्ह दिसतेय. सिध्दार्थचे त्यांच्या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. मात्र सध्या लॉकडाउनमध्ये सिध्दार्थ आणि तृप्तीचे एकत्र व्हिडीओ चर्चेत आले आहेत.

 

टिक टॉक या सोशल मिडीया ऐपवर दोघांनी एन्ट्री केली आहे. आणि हे मजेशीर व्हिडीओ दोघं इन्स्टाग्रावरही पोस्ट करत असतात. 

 

सिध्दार्थ जाधवचा विनोदी अंदाज विविध सिनेमांमधून पाहिला आहे. मात्र या लॉकडाउनच्या निमित्ताने पत्नि तृप्तीसोबत सिध्दार्थ या व्हिडीओत झळकतोय. तेव्हा तृप्तीचे धमाल कॉमेडी हावभावही सिध्दार्थच्या चाहत्यांना आवडलेत.

सोशल मिडीयावर दोघांचे हे मजेशीर कॉमेडी व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive