गायत्री दातारने तिच्या या फोटोंवर दिले इंटरेस्टिंग कॅप्शन

By  
on  

सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर बहुतांश लोक जास्त एक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही सध्या घरीच आहेत. मात्र या दरम्यान सोशल मिडीयावर  त्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ ते पोस्ट करत आहेत. 

‘तुला पाहते रे’ फेम ईशा म्हणजेच गायत्री दातारने नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या स्वीट ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. मात्र यात मजेशीर काय ? तर या फोटोंचे कॅप्शन्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. एका फोटोला गायत्रीने असं कॅप्शन लिहीलय की, “कमाल करते है हमसे जलने वाले, महफ़िल उनकी और चर्चे हमारे!”

 

तर आणखी एका फोटोला गायत्री असं कॅप्शन लिहीते की, “किसी की मुस्कुराहटों पे हो निसार” असे इंटरेस्टिंग कॅप्शन लिहीत गायत्रीने तिचे हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. 

 

 

Recommended

Loading...
Share