By  
on  

Photos : प्रार्थना बेहरेचे हे साडीतील विविध लुक्स पाहून तुम्ही व्हाल घायाळ

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि चुलबली अभिनेत्री अशी प्रार्थना बेहरेची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी एकामागून एक सिनेमांमधून झळकणारी प्रार्थना सध्या फार निवडक सिनेमांमधूनच प्रेक्षकांसमोर येतेय. ती दोन वर्षापूर्वीच अभिषेक जावकरसोबत लग्नबंधनात अडकली. 

आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. अनेक उत्तम सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप सोडली आहे.

 

 पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेपासून करीअरची सुरुवात केलेल्या प्रार्थनाने आज प्रेक्षकांच्या मनात खास असं स्थान बनवलं आहे.

 

 

या ग्रीन व यलो कलरच्या साडीत प्रार्थनाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत

 

खणाच्या साडीत प्रार्थनाने अगदी परफेक्ट पारंपारिक लुक कॅरी केला आहे. 

 

 

रेट्रो लुकमध्ये प्रार्थना अगदी जबरदस्त दिसली. 

 

जरी काठाच्या निळ्याशार साडीत मोत्यांच्या दागिन्यांत प्रार्थानाचं रुप खुललं आहे. 

 

सिंपल साडीमध्येसुध्दा प्रार्थना बेस्टच दिसते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive