By  
on  

सायली संजीवच्या या फोटोला काही तासांमध्ये इतके लाईक्स

अभिनेत्री सायली संजीव मागील वर्षापासून विविध मराठी सिनेमांमध्ये झळकतेय. काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून सायली प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर विविध भूमिकांमध्ये ती दिसू लागली. सोशल मिडीयावर सायलीचा मोठा चाहतावर्ग आहे.

सायलीने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. सायलीचा हा गॉर्जियस फोटो चाहत्यांना चांगलाच आवडलाय. आणि म्हणूनच काही तासातच या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत. सायली सोशळ मिडीयावर सक्रीय असते. लॉकडाउन दरम्यानही ती काही फोटो पोस्ट करतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गोष्ट एका पैठणीची....

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

 

नुकतच सायलीने तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या समोर आणला. या सिनेमात तिची महत्त्वाची भूमिका आहे. 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive