By  
on  

प्राजक्ता माळीने शेयर केली प्रदर्शित न झालेल्या या चित्रपटाची आठवण

लॉकडाउनमध्ये बहुतांश लोक जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. जुन्या सोनेरी क्षणांमध्ये डोकावून पाहणं या कालावधीत सुखद अनुभव देऊन जात आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील सध्या घरात बसून जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. 
अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुन्हा एकदा एक खास आठवण शेयर केली आहे. सोशल मिडीयावर तिने काही फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. प्राजक्ताने 2018मध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणाची मेघालयमधील ही आठवण आहे. या चित्रपटाची ही आठवण शेयर करताना प्राजक्ता लिहीते की, “एका मराठी चित्रपटाच्या फक्त एका गाण्याच्या शूटींगकरता २०१८ फेब्रूवारीमध्ये मेघालयला गेलो होतो. चित्रपट अजूनही प्रदर्शित झाला नाही. पण बिहाईन्ड सीन्स बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही तिथे किती मज्जा केली. ऋतुजा बागवे, आठवतय का सगळं?  तिकडे अजूनही मातृसत्ताक पद्धती आहे. जे अर्थातच मला फार आवडल.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback #series . #मेघालय . एका मराठी चित्रपटाच्या फक्त एका गाण्याच्या शूटींगकरता २०१८ फेब्रूवारीमध्ये मेघालयला गेलो होतो... चित्रपट अजूनही release झाला नाही. पण #behindthescene बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही तिथे किती मज्जा केली . @rutuja_bagwe आठवतय का सगळं? . BTW तिकडे अजूनही मातृसत्ताक पद्धती आहे. जे अर्थातच मला फार आवडल . #7sisters #meghalay #nature #shooting

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

या चित्रपटात प्राजक्ता ही अभिनेत्री ऋतुजा बागवेसोबत झळकणार आहे. या पोस्टवरून या चित्रपटाचं हे खास गाणं नक्कीच सुंदर असेल यात शंका नाही. तेव्हा आता हा चित्रपट कधी भेटीला येतोय याचीच वाट पाहावी लागेल.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback #series . As usual, programme 3 दिवस पण trip 10 दिवसांची आणि मला आनंद आहे की त्यात आम्हाला general tourist ना बघता येत नाहीत अशा अनेक गोष्टी पहायला, अनुभवायला मिळाल्या... (tourist ज्या गोष्टी बघतात तिथेही आम्ही गेलोच) आम्ही रहायलाच army camp मध्ये होतो( mobiles off करून) . 1- Khradungala pass- One of the highest motors ke road. 2- Pangong lake- Situated between India, Tibet and China. 3- Turtuk - one of the gateways to Siachen glaciers. 4- Shyok river 5- Indian army’s post check (from where we saw Pakistan army’s post check, which was very close) . These are my favourite from the trip . १० दिवस, १२ heroines,एकत्र प्रवास... Not less than big boss... . Imagine करा काय काय घडलं असेल पण तरीही मला मज्जा आली️ कारण @shraddha_kakade नेहमी म्हणते #फुकटतेपौष्टिक . #हिमालय #अनुभव #मज्जानूlife #prajaktamali @

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

Author

Recommended

PeepingMoon Exclusive