By  
on  

प्रार्थना बेहेरेने काढलं इतकं सुंदर चित्र, लॉकडाउनमध्ये जोपासतेय छंद

लॉकडाउनच्या काळात सध्या बहुतांश लोकं त्यांचा वेळ छंद जोपासण्यासाठी घालवत आहेत. सध्या दररोजच धकाधकीचं आयुष्य नसल्याने आपल्या आवडत्या गोष्टी घरात बसून करण्यासाठी वेळ मिळत आहे. यातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या वेळेचा पुरेपुर वापर करत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Canvas painting . #myart #painting #canvaspainting #blackandwhitepainting #myhappiness #meditation #happyquarantine

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

प्रार्थनाला चित्रकलेची आवड आहे. आणि हीच आवड मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन ती जोपासत आहेत. प्रार्थनाने नुकतेच काही फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये आहे तिने केलेल्या पेंटिंग्ज. प्रार्थना सध्या घरी कॅनव्हास पेंटिंग करत आहे. आणि तिने काढलेल्या या सुंदर पेंटिंगचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. चाहत्यांसह  मनोरंजन विश्वातील तिच्या मित्र-मैत्रिणींनी प्रार्थनाच्या या कलेचं कौतुक केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Art is a chaos taking shape..

Author

Recommended

PeepingMoon Exclusive