By  
on  

ही अभिनेत्री अशी चढली झाडावर, शेयर केला हा व्हिडीओ

लॉकडाउनच्या काळात जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे. काही तर चक्क त्यांचे लहानपणीचे फोटो पोस्ट करत आहेत तर काही जुन्या खास आठवणींना उजाळा देत आहेत. त्यातच मोबाईलच्या गॅलेरीमध्ये पाहता पाहता अचानक असं काही सापडत की तेही सोशल मिडीयावर पोस्ट केलं जातय.
मात्र अभिनेत्री सुखदा खांडकेकरने एक छान आठवण शेयर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This monkey is missing this! . . . #throwback #mahabaleshwar #ilove #climbingtrees #missit #naturelovers

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh) on

 

तिने तिचा झाडावर चढतानाचा एक जुना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तिच्या नकळत शूट केल्याचं पाहायला मिळतय. या पोस्टमध्ये ती लिहीत की, “हे माकड ही गोष्ट मिस करतय.” असं मजेशीर कॅप्शन लिहीत ती हा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओवर सोशल मिडीयावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. सुखदाला नृत्याची आवड आहे हे सगळ्यांनाच  माहिती असेल. तेव्हा लॉकडाउनमध्येही ती हा छंदही जोपासत आहे. शिवाय तिच्या फिटनेसकडेही लक्ष देत आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive