By  
on  

worlds menstrual hygiene day: सायली संजीवने चाहत्यांशी शेअर केल्या या योगा पोझ

आज वर्ल्डस मेन्स्ट्रुअल हायजिन डे आहे. मासिक पाळीमधील सुरक्षेसंबंधी अनेकदा लिहिलं बोललं गेलं आहे. अभिनेत्री सायली संजीवने मात्र या बाबत हटके पद्धतीने पोस्ट केली आहे. सायलीने या दिवसाचं औचित्य साधत विविध योगा पोझ चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. ज्यायोगे मासिक पाळीच्या दिवसातील थकवा, पोटदुखी, या गोष्टींचा त्रास होत असतो. 

 

तो अंशत: का होईना कमी करण्यासाठी सायली संजीवने काही योगासनं चाहत्यांशी शेअर केली आहे. ती केवळ शेअर करून थांबली नाही तर तिने स्वत: या पोझेस करून दाखवल्या आहेत. याशिवाय सायलीने चाहत्यांशी मासिक पाळी संदर्भात लाईव्ह बातचीतही केली आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive