By  
on  

Video : या मराठी अभिनेत्रीने सांगितलं सूर्यनमस्काराचं महत्त्व आणि फायदे

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. तर फिटनेस फ्रिक सेलिब्रिटी प्रत्येक दिवस हा सत्कारणी लावतायत. जीम बंद असलं तरी होम वर्कआऊटला प्राधान्य देतायत. 

पण फिटनेस फ्रिक अभिनेत्री सोनाली खरे मात्र योगामध्ये सूर्यनमस्काराला किती महत्त्त्व आहे, हे आपल्या पोस्टमधून सांगतेय,. इतकंच नव्हे तर सूर्यनमस्कारामुळे आपल्याला कसे पायदे होतात आणि आरोग्याच्या तक्रारी कशा दूर होतात हेसुध्दा सोनालीने स्पष्ट करुन सांगितलं आहे. ती तीन प्रकारचे सूर्यनमस्कार दाखवणार आहे. त्यापैकी हा व्हिडीओ हाथा योगा स्टाईल आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

If there is one routine in Yoga that is universally known, it is the Surya Namaskar. Every style of yoga, whether it is Hatha, Ashtanga or Vinyasa, has some variation of the Surya Namsakar. The Surya Namaskar by itself is a complete workout. Apart from obvious benefits like losing weight, increasing flexibility and fitness, the lesser known benefits of this routine are that it balances and aligns your chakras, is extremely beneficial for draining of toxins from your lymphatic nodes, beneficial for the digestive system and is so beneficial for our overall health that it is also known as the ‘Elixir of Youth’. Surya Namaskar is especially beneficial for women on account of the stabilizing effect that it has on our hormones. In my ‘lockdown diaries’ I will be sharing with you all three different Surya Namaskars. The first one is Hatha Yoga style Surya Namaskar. Whatever your motives are to practice, it’s certainly a great way to start or end your day Please tag friends and family who you feel would love to see and benefit from this amazing practice. #yogaeverydamnday #suryanamaskar #hathayoga #practicepracticepractice #healthinfluencer #healthyliving #breathwork #alignyourself #starttoday #wowwithsonali #loveyourselffirst @dreamers_pr

A post shared by Sonnali K khare (@iamsonalikhare) on

 

सोनाली खरेचे पतीसुध्दा योगा एक्सपर्ट असून ते त्याच्या कार्यशाळा घेत असतात. अभिनेत्री सोनाली खरेसुध्दा फिटनेसच्या बाबतीत फार जागरुक आहे. अनेकदा ती तिचे व्हिडियोज सोशल मिडियावरही शेअर करत असते. सोनालीने फिटनेस आणि लाईफस्टाईल संदर्भात एक युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे. लॉकडाऊनमुळे सोनाली घरी असली तरी फिटनेसबाबत मात्र ती जागरुक असते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive