प्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांच्या निधनाने कला विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांती अनेक प्रसिद्ध हिंदी सिनेमांसाठी गाणी लिहीली आहेत. त्यांने लिहीलेली बरीच गाणी ही प्रचंड प्रसिद्ध झाली होती. 70 च्या दशकातील त्यांची गाणी ही प्रचंड प्रसिद्ध झाली होती.
A small tribute to #YogeshGaur ji
"कई बार यूँ भी देखा है,
ये जो मन की सीमारेखा है,
मन तोड़ने लगता है...."
Film- Rajnigandha
Lyrics- Yogesh ji
Music- Salil da
Singer- Mukesh ji pic.twitter.com/NlWsgaWeEN— Sumeet (@sumrag) May 29, 2020
याच कलाकाराला श्रध्दांजली म्हणून अभिनेता सुमीत राघवनने खास ट्रिब्यूट दिलं आहे. त्याने योगेश यांनी लिहीलेलं एक प्रसिद्ध गाणं गायलं आहे. त्याच्या गायनातून सुमीतने ही श्रध्दांजली वाहिली आहे. हा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. रजनीगंधा या सिनेमातील "कई बार यूँ भी देखा है, ये जो मन की सीमारेखा है, मन तोड़ने लगता है...." हे गाणं त्याने म्हटलं आहे.
कलाकाराच्या निधनानंतर त्यांची कला ही कायम राहते याचचं हे उदाहरण. योगेश गौर हे आज आपल्यात नसले तरी त्यांनी लिहीलेली गाणी सदैव स्मरणात राहतील.