By  
on  

दिल दोस्ती दुनियादारी फेम ही अभिनेत्री लॉकडाऊनमध्ये चढली बोहल्यावर

दिल दोस्ती दुनियादारी मालिका कोणी पाहिली नसेल असं होऊच शकत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या मालिकेने वेड लावलं होतं. या मालिकेतल्या भाबड्या आशूची चाप्टर गुजराती गर्लफ्रेंड सेजल आठवतेय....हा तिच वगाड ने.. म्हणत सर्व दोस्तांना अगदी त्रासून टाकायची..तीच ती... अभिनेत्री सुवेधा देसाई... ही नुकतीच विवाहबंधनात अडकलीय. लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत सुवेधाने ही आनंदवार्ता दिली. त्यासोबतच आपण लॉकडाऊन मे लॉकडाऊन झाल्याचंही तिने म्हटलं आहे. 

अलिकडेच सुरु झालले्या वैजू नंबर वन या स्टार प्रवाहवरील मालिकेतसुध्दा ती झळकतेय. 

 

 

 

सुवेधानेच आपल्या इन्स्टाग्रामवरुन लग्नाची गोड बातमी दिली आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive