पाहा Photos : ‘युवा डान्सिंग क्विन’मधील ही स्पर्धक दिसते इतकी सुंदर 

By  
on  

'युवा डान्सिंग क्विन' या डान्स रिएलिटी शोमध्ये एकापेक्षा एक डान्स करणाऱ्या सौंदर्यवती पाहायला मिळाल्या. यापैकीच एक आहे आयुषी भावे. या डान्स रिएलिटी शोमध्ये आयुषीचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाले होते.


सोशल मिडीयावर तर आयुषीचे सुंदर फोटो पाहायला मिळतात. सध्या लॉकडाउनमध्ये तीही घरीच आहे. मात्र घरातही ती विविध लूक करून सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते. नुकतच आयुषीने जुन्या काळातील साडीतला लुक केलेले फोटो पोस्ट केले आहेत.

आयुषी भावे ही काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध ब्युटी कॉन्टेस्टचा भाग झाली होती. शिवाय ती तो कॉन्टेस्ट जिंकली ही होती.

आयुषीने मॉडेल म्हणूनही काम करते. तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर विविध स्टाईल आणि पेहरावातील फोटो पाहायला मिळतात.

Recommended

Loading...
Share