By  
on  

आणि उर्मिला कोठाेरेने या क्युट पार्टनरसोबत केलं वर्कआऊट पूर्ण

उर्मिला व आदिनाथ कोठारे यांची लाडकी लेक जिजा कोठारे ही नेहमीच तिच्या गोड बाललींलामुळे चर्चेत असते. नुकतंच जिजाने आई उर्मिलाला तिच्या वर्कआऊटमध्ये सोबत केली. त्यानंतर दोघींनी पोस्ट वर्कआऊट मस्त सेल्फी फोटोसुध्दा काढला.

छोटी जिजा खुपच चुणचुणीत आहे. ती आणि तिची आई उर्मिलाचा एक मिनी व्लॉगसुध्दा आहे. ह्यात दोघींचे अनेक धम्माल किस्से, टास्क, मनोरंनजन असं सर्वकाही पाहायला मिळतं. पण नुकताच उर्मिलाने लेकीसोबतचा हा पोस्ट वर्कआऊट गोड फोटो सोशल मिडीयावरुन शेअर केला. यात ती व जिजा मस्त सेल्फी काढतायत. तर जिजाने मस्त जिभ बाहेर काढून फोटोला पोस दिली आहे. तर उर्मिलाने कॅप्शनमध्ये म्हटलंय, महिन्यातलं पहिलं वर्कआऊट माझ्या फिटनेस पार्टनरसोबत पूर्ण झालं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive