By  
on  

छोट्या पडद्यावरची आदर्श सूनबाई तेजश्री प्रधानचा पाहा हा स्टायलिश अंदाज

 तेजश्री स्वत:च्या अभिनयाचा ठसा मालिका  विश्वात  उमटवणा-या अभिनेत्रींपैकी एक आहे . छोट्या पडद्यावरची आदर्श सूनबाई म्हणून ती घराघरांत लोकप्रिय आहे. नाटक , मराठी सिनेमे यांसो अलिकडेच ती बॉलिवूेडमध्येसुध्दा  झळकली. यात  तिच्या किसचा किस्सासुध्दा चांगलाच रंगला होता. पाहूया वाढदिवसानिमित्त या आदर्श सूनेचा स्टायलिश अंदाज. 

 

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील शुभ्रा म्हणून ती सध्या घराघरांत लोकप्रिय आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive