By  
on  

या अभिनेत्याला ओळखलत का ? करतोय स्वत:च्या या गोष्टीचं कौतुक

अभिनेता सुबोध भावेच्या अभिनयाविषयी सगळेच कौतुक करतात. आत्तापर्यंत विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि त्यासाठी त्यांना चाहत्यांचं प्रेम मिळत असतं. मात्र सुबोध भावे  स्वत: त्याच्या या गोष्टीविषयीचं कौतुक करत आहे.

लॉकडाउनमध्ये सुबोध भावेने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत काही जुने फोटोशुट पोस्ट केले होते. आणि आता पुन्हा एकदा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं भन्नाट कॅप्शन अतिशय मजेशीर आहे. सुबोध भावे लिहीतो की, “माझी "जाँ लाईन" अजून अशीच आहे,फक्त आता गालांच्या आत लपवून ठेवलीय, लोकं जळत्यात.”
असं मजेशीर कॅप्शन सुबोधने लिहीले आहे. आणि त्याच्या जाँ लाईनविषयी स्वत: कौतुक करत आहे. 
सुबोधचे हे जुने फोटो पाहून चाहते मात्र सुखावलेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive