By  
on  

सुबोध दादाच्या गोष्टी पोहोचल्या जगाच्या कानाकोपऱ्यात, सिंगापूरमधील एका चाहतीने पाठवला व्हिडीओ

अभिनेता सुबोध भावे हा कलाकार प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटतो. बच्चेकंपनीचाही हा आवडता मराठी कलाकार आहे. आणि याच बच्चेकंपनीसाठी सुबोध भावे गेल्या काही वर्षांपासून छान गोष्टी घेऊन येत असतो. ‘सुबोध दादाची गोष्ट’ ही सिरीज त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सुरु केली आहे. शिवाय तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याच्या छोट्या चाहत्यांसोबत संवादही साधतो. मग ही छोटी मंडळी सुबोधने दिलेल्या टास्क पूर्ण करून विविध व्हिडीओ त्याला पाठवतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सुबोध दादा च्या गोष्टी केवळ भारतातच नाही तर जगभरातील माझ्या छोट्या बालमित्रांपर्यंत पोहोचत आहेत... आज खास ही सिंगापूर वरून आलेली पोचपावती तुमच्यासमोर घेऊन आलोय... तुमच्या गोष्टी मला पाठवत रहा आणि माझ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझा यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा #subodhbhave #youtube #story #marathi #marathistory #newproject #marathiactor #superstar #kids #forkids #storytelling #linkinbio #goodmorning #saturday #firstlove #storytime #creativework #happykids #storysession #everysaturday #webseries #instagram #subodhdadachigoshta #midweekvibes

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

यावेळी सुबोध भावेला चक्क सिंगापूरमधील एका चाहतीने व्हिडीओ पाठवला आहे. ही चिमुकली या व्हिडीओत लाकूडतोड्याची गोष्ट सांगताना दिसत आहे.
याविषयी सुबोध भावे त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, “सुबोध दादाच्या गोष्टी केवळ भारतातच नाही तर जगभरातील माझ्या छोट्या बालमित्रांपर्यंत पोहोचत आहेत. आज खऱ्या ही सिंगापूर वरुन आलेली पोचपावती तुमच्यासमोर घेऊन आलोय. तुमच्या गोष्टी मला पाठवत रहा आणि माझ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझा यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.”
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नमस्कार माझ्या छोट्यामित्रांनो, आज मी घेऊन आलोय साने गुरुजी यांनी लिहिलेली आणि बाबा भांड यांनी संपादित केली गोष्ट - गुराखी. . गोष्ट ऐकून छान चित्र काढायला आणि ते मला पाठवायला विसरायचं नाही, कारण मला आवडलेली चित्र मी सही करून देणारंच आणि सर्वोत्तम चित्राला एक पुस्तक भेट म्हणून सुद्धा देणार आहे... . . . T E A M – @Subodhbhave @storysixty @charuvanikar @kushal_khot @kshots.rkp @nachiketkhasnis @rvanikar सागर बोंदार्डे मानसी कुळकर्णी – खासनीस प्रसाद रानडे सत्यजित रानडे , अजिंक्य पुरंदरे अनन्या रानडे , रुजूल जोशी , नुपूर गीतापाठी, ईशी सिन्हा आणि राधा नचिकेत आजच्या भागाचं चित्रीकरण @bigmaronwindow गोष्टींच्या पुस्तकांचे प्रायोजक @enlitkids #subodhbhave #youtube #story #marathi #marathistory #newproject #marathiactor #superstar #kids #forkids #storytelling #linkinbio #goodmorning #saturday #firstlove #storytime #creativework #happykids #storysession #everysaturday #webseries #instagram #subodhdadachigoshta

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

Author

Recommended

PeepingMoon Exclusive