By  
on  

अनन्याची सायकल ही केवळ एक वाहन नाही.... ती सायकल तिच्या स्वप्नांचे पंख आहेत

आज जागतिक सायकल दिनानिमित अभिनेत्री ऋता दुर्गुळेने एक प्रेरणादायी पोस्ट नुकतीच सोशल मिडीयावर केली आहे. ती म्हणते सायकल हे फक्त अनन्याचं वाहन नाही तर ती सायकल तिच्या स्वप्नांचे पंख आहे. तिचा आत्मसन्मान आहे. तिची सर्वात जवळची मैत्रीण आहे. या पोस्टसोबतच ऋताने सायकलवरचा तिचा एक अप्रतिम फोटो शेअर केला आहे. तिच्या या प्रेणादायी पोस्टला चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

रंगभूमीवर गाजलेलं अनन्या हे नाटक आता सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर येणार आहे. अतिशय प्रेरणादायी असं कथानक या चित्रपटातून मांडण्यात आलं असून, अनन्या साकारण्यासाठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं घेतलेले कष्ट हेसुध्दा वाखणण्याजोगे आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अनन्याची सायकल ही केवळ एक वाहन नाही. ती तिच्या स्वप्नांचे पंख आहे. तिचा आत्मसन्मान आहे. तिची सर्वात जवळची मैत्रीण आहे. #Worldbicycleday #Ananya #ShakyaAahe @ananyathefilm @dreamweaver_entertainment_ production In association with Ravi Jadhav Films Written and Directed By - @pratapphad Produced By - @dhruvdas23 @ravijadhavofficial Presented By - Swaroop Studios @hruta12 | @suvratjoshi | @rucha.apte | @chetanchitnis |#RenukaDaftardar | #RayaAbhankar | #YogeshSoman | @meghana_jadhav | @satishjambe2185 | @aakashpendharkar | @vikas_swaroop_studio | @sachin_narkar_swaroop | @swaroop_recreationmediapvtltd | #SunnyChindiramani | @avkentertainment19 | @darshanmediaplanet | @vizualjunkies

A post shared by Hruta (@hruta12) on

अनन्या भूमिका साकारण्याच्या अनुभवाविषयी ऋता एका मुलाखतीत म्हणाली होती. , 'पदार्पणासाठी इतकी अप्रतिम भूमिका मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ऑडिशन दिल्यावर माझी निवड झाल्याचं कळल्यावर ते स्वतःला पटवण्यात पुढचे काही दिवस गेले. अपघातात हात गमवलेल्या मुलीच्या या भूमिकेसाठी खूप शारीरिक-मानसिक तयारी करावी लागणार असल्याची कल्पना दिग्दर्शक प्रताप फड यांनी दिली होती. त्यामुळे दिग्दर्शकाला शरण जाऊन त्यांच्या मनातली भूमिका साकारायचं ठरवलं. अगदी प्रत्येक एक्स्प्रेशन त्यांच्याकडून समजावून घेतली. हा अनुभव खूपच कमाल होता.'

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ऋता ते अनन्या साकारण्याच्या प्रवासाची एक झलक! 'अनन्या' ३१ जुलै ला तुमच्या भेटीला येत आहे. #ShakyaAahe #itspossible #BePositive #ananyathemovie #marathimovie #Ananya31July @ananyathefilm Dreamweaver Entertainment production In association with Ravi Jadhav Films Written and Directed By - @pratapphad Produced By - @dhruvdas23 @ravijadhavofficial @meghana_jadhav @satishjambe2185 @aakashpendharkar @vikas_swaroop_studio @sachin_narkar_swaroop @swaroop_recreationmediapvtltd @darshanmediaplanet @vizualjunkies @brian.dfitness @yogawithreema @yug0518 @shraddha_kakade @amolbhor52 @arjunsorte @illusionist_pankaj @siddharthtatooskar @anuttama.sn @vinodsarode @rahulodak

A post shared by Hruta (@hruta12) on

 

प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाव यांनी ' अनन्या' सिनेमाची निर्मिती केली असून  येत्या  ३१ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. आता त्याचे प्रदर्शन हे करोना पार्श्वभूमीवरचा आगामी काळच ठरवेल. तोपर्यंत अनन्याच्या जिद्दीला आमचा सलाम. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive