By  
on  

केरळमध्ये झालेल्या गर्भवती हत्तीणीच्या हत्येनंतर मराठी सेलिब्रिटींनी व्यक्त केला संताप

केरळमध्ये अलीकडेच घडलेल्या घटनेने प्रत्येकाचंच मन सुन्न झालं आहे. केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला फटाक्याने भरलेला अननस खायला दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील स्थानिकांनीच हे कृत्य केल्याचं समजत आहे.

 

 

ही घटना व्हायरल होताच सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मराठी सेलिब्रिटींनीही या विरोधात संताप व्यक्त केला आहे. पुजा सावंत, शशांक केतकर, सुयश टिळक, विक्रम फडणीस, भाग्यश्री लिमये या कलाकारांनी घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. सुयश टिळकने ‘आई आणि पिल्लासाठी न्याय’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It’s very very hurting. Just a few weeks back I spoke to @sjnanand about the importance of Elephants in ecosystem and how this mammals are most important for human race to survive or all the living organisms for that matter. We should learn to coexist. They are the architects of jungles. If nature starts giving our shit back to us it’s gonna be an End for everyone. Realise this sooner or be ready to face the worst. #Repost @danger.cat ・・・ A pregnant Elephant was murdered in Kerala last week. She was fed a pineapple stuffed with crackers which exploded in her mouth, the report is horrifying. She was calm and trusting and harmed no one. This was human malevolence at its finest. When we learn to treat animals better, we may learn to treat each other better also. The perpetrators need to be caught and punished severely. #ministryofenvironment #wwf #wildlifetrustofindia #wctindia . Love and respect to the forest department officials who took her back to the forest and gave her a dignified goodbye. #india #kerala #animalabuse #elephantabuse #elephant #indianelephant.

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

 

 

अभिनेता शशांक केतकरने ‘आम्ही माणूस म्हणवून घेण्यास लायक नाही, तुझ्या आत्म्यास शांती मिळो’. पुजा सावंतनेही त्या हत्तीणीचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे, या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘आपण या धरतीच्या लायक नाही.’ तर अभिनेत्री भाग्यश्री लिमये ‘माणूस असण्याची लाज वाटत आहे.’ या घटनेवर सोशल मिडियातून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#keralaelephant #elephantbaby

A post shared by Poori poori filmy (@sharmilarajaramshinde) on

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive